spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedइंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये विहान एरंडे राज्यात तिसरा क्रमांक

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये विहान एरंडे राज्यात तिसरा क्रमांक


नेवासा :

नेवासा फाटा येथील सेंट जोसेफ हायर सेकंडरी स्कूलमधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी विहान श्रवण एरंडे याने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत गणित विषयात राज्यात तिसरा क्रमांक मिळवून नेवासा तालुक्याचा गौरव वाढविला आहे

. या यशाबद्दल त्याला १२०० रुपयांची शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.


विहान हा नेवासा येथील दंतरोग तज्ञ डॉ. श्रवण एरंडे व डॉ. गीतांजली एरंडे यांचा चिरंजीव आहे. त्याला शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुकोरिना, वर्ग शिक्षिका सिस्टर एविता तसेच शिक्षक सूरजमल शिकारे सर आणि राहुल साळवेसर यांचे मार्गदर्शन लाभले.


या उल्लेखनीय यशाबद्दल विहानचे सर्वत्र कौतुक होत असून त्याने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना दिले आहे. भविष्यात इंजिनिअर बनण्याचे आपले ध्येय असल्याचे विहानने सांगितले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!