बस व टू व्हीलर अपघात दोघांचा मृत्यू..💥
नेवासा: हंडीनिमगाव येथे बस व टू व्हीलरचा भिषण अपघात झाल्याची माहिती विकास निपुंगे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माळीचिंचोरा येथील मारीयाबाई फिलीप वाघमारे व फिलीप दाविद वाघमारे ह्या दोन गंभीर जखमी व्यक्तींना नागरिकांच्या मदतीने तात्काळ नेवासा फाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.व त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. नंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला..!
शिवमुद्रा ॲम्ब्युलन्स.नेवासा फाटा
विकास भाऊ निपुंगे. 9075772222
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6
°
C
26.6
°
26.6
°
75 %
6.6kmh
100 %
Tue
27
°
Wed
30
°
Thu
27
°
Fri
29
°
Sat
30
°

