spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedप्रतापभाऊ चिंधे यांची भारतीय जनता पार्टीच्या नेवासा विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा...

प्रतापभाऊ चिंधे यांची भारतीय जनता पार्टीच्या नेवासा विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा फाटा येथे सत्कार…

नेवासा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रतापभाऊ चिंधे यांची भारतीय जनता पार्टीच्या नेवासा विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा फाटा येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चिंधे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.


या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ दिघे, तालुका अध्यक्ष सागर पुंड, सरचिटणीस प्रवीण मोरे, तसेच ज्ञानदेव झिंजुर्डे, ज्ञानेश्वर आठरे, रवींद्र शेळके, दत्तात्रेय सुमोसे, ऋषिकेश म्हस्के, विशाल काळे, योगेश शेळके, बाबासाहेब टिळेकर, मानव साळवे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
25.2 ° C
25.2 °
25.2 °
82 %
3.9kmh
100 %
Tue
25 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!