spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedधार्मिक ग्रंथ विक्रेते अण्णासाहेब पवार यांचे निधन....

धार्मिक ग्रंथ विक्रेते अण्णासाहेब पवार यांचे निधन….

धार्मिक ग्रंथ विक्रेते अण्णासाहेब पवार
यांचे अल्पशा आजाराने निधन

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणातील धार्मिक ग्रंथ व पूजा साहित्य विक्रेते अण्णासाहेब पुंजाराम पवार यांचे अल्पशा आजाराने निधन मृत्यूसमयी त्यांचे वय ५७ वर्षे होते.

मध्यमेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले


      कै.अण्णासाहेब पवार यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली सून नातवंडे असा परिवार आहे.नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर भक्त परिवारातील युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर पवार व मुंबई महिला पोलीस वैशाली पवार,सौ.ज्योती जगताप यांचे ते वडील होते.

धार्मिक वृत्तीचे व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व हरपल्याने नेवासा शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.2 ° C
32.2 °
32.2 °
43 %
5.9kmh
2 %
Fri
31 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
37 °

Most Popular

error: Content is protected !!