spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकमहाराष्ट्र शासनाने अशा बेताल व वाईट वक्तव्य करणार्‍या निच वुत्तीला शासन केले...

महाराष्ट्र शासनाने अशा बेताल व वाईट वक्तव्य करणार्‍या निच वुत्तीला शासन केले पाहिजे- गणेश झगरे

नेवासा

मराठा सुकाणू समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे व मक्तापुर ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदायात १० ते १२ पिढ्यांची वारकरी परंपरा,पायी वारी,अनुष्ठान व परंपरा जपली अशा आदरणीय महाराज मंडळी सोबतचा वारकरी संप्रदाय व पुज्य भास्करगिरिजी महाराज यांच्यावर वक्तव्य करणार्‍या विकास लवांडे या समाजकंटकचा जाहीर निषेध करण्यात आला

,यावेळी गणेश झगरे यांनी निषेध सभेत बोलतांना म्हंटले की महाराष्ट्र शासनाने अशा बेताल व वाईट वक्तव्य करणार्‍या निच वुत्तीला शासन केले पाहिजे यावेळी पंचायत समितीचे मा.सभापती रावसाहेब पाटील कांगुणे यांनी हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले गुरुवर्य भास्करगिरिजी महाराज यांचेबद्दल अपशब्द करणार्‍या वृत्तीचा धिक्कार असो असे म्हंटले

. या निषेध सभेसाठी,मराठा सुकाणू समिती प्रदेशाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य गणेश झगरे, नेवासा पंचायत समितीचे मा.सभापती रावसाहेब पाटील कांगुणे,बाळासाहेब देवराव बर्डे,सरपंच अनिल लहारे,आंबादास कांगुणे,पोपटराव बर्डे,शुभम लहारे,रामदास कांगुणे,तंटामुक्ति अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे,दिपक बर्डे,मनोज झगरे,दिपक शिंदे,आजिनाथ झगरे,योगेश कांगुणे,सचिन गायकवाड,जोयल साळवे,संजय सातपुते,छबुराव बर्डे,अविनाश गोरक्षनाथ बर्डे व सकल हिंदू समाज,व मक्तापुर ग्रामस्थ उपस्थित होते. .

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.2 ° C
32.2 °
32.2 °
43 %
5.9kmh
2 %
Fri
31 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
37 °

Most Popular

error: Content is protected !!